।। श्रीनाथ समर्थ ।।
श्रीदेवनाथ मठाची पीठ परंपरा

श्रीआदिनारायण (श्री विष्णु)
।
ब्रह्मदेव
।
अत्री ऋषी
।
श्रीदत्तात्रेय
।
श्रीजनार्दनस्वामी (चाळीसगावकर)
।
श्रीएकनाथ महाराज - पैठण
।
श्रीनित्यानंदनाथ
(गावबा ह्यांनी नाथांचे भावार्थ रामायण पूर्ण केले)
।
श्रीकृष्णनाथ
।
श्रीविश्वनाथ
।
श्रीमुह्रारीनाथ
।
श्रीरंगनाथ
।
श्रीगोपाळनाथ
।
श्रीगोविंदनाथ
( बह्राणपूर येथे मठ व समाधीस्थान, हल्ली मठ नाही )
।
श्रीदेवनाथ महाराज - सूर्जी इ.स. १७५४ ते १८२१
।
श्रीदयाळनाथ
( इ.स. १८३७ पर्यंत कारर्कीद, समाधीस्थान - हैद्राबाद )
।
श्रीजयकृष्णनाथ इ.स. १८३७ ते १८५१
।
श्रीरामकृष्णनाथ इ.स. १८५१ ते १८९१
।
श्रीभालचंद्रनाथ इ.स. १८९१ ते १९११
।
श्रीमारोतीनाथ इ.स. १९११ ते १९३०
।
श्रीगोविंदनाथ इ.स. १९३० ते १९६०
।
श्रीमनोहरनाथ इ.स. १९६० ते २०००